आम्ही फक्त 10 हुशार मुलेच बसविली होती ,ऑनलाइन exam खूप छान आहे ,आत्ता वाटते सर्व मुलांना बसवायला पाहिजे होते , Thanks cspathshala. International ऑनलाइन exam दिल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता

Santosh Hande, Zilla Parishad School, Jaulake Khurd, Khed